ग्रामपंचायत कर आकारणी नोंदवही

नमुना ८ — Excel रूपांतर

कोणत्याही ग्रामपंचायतीची नमुना ८ Excel फाईल प्रमाणित नमुना ८ रचनेत — थेट याच संगणकावर.

Offline · डेटा संगणकाबाहेर जात नाही

१ ग्रामपंचायत

२ Input Excel फाईल

३ पर्याय

हा पर्याय कधी वापरायचा?

काही ग्रामपंचायतींच्या फाईलमध्ये एकाच मालमत्तेसाठी क्षेत्रफळ column मध्ये तीन ओळी असतात — बां-४९.००फु.x३०.००फु. (लांबी × रुंदी), =१४७०.००चौ.फु. (क्षेत्रफळ) आणि [१३६.५७ चौ.मी.] (चौ.मी.). हा पर्याय चालू केल्यास लांबी व रुंदी त्यांच्या स्वतंत्र columns मध्ये जातील, क्षेत्रफळ चौ.फुट क्षेत्रफळ column मध्ये जाईल आणि चौ.मी. ओळ वगळली जाईल.

४ Output फोल्डर

Web hosting by Somee.com